Skip to main content

Posts

Featured

Marathi kavita life's related

-"कधी तरी माझं मन उदास होत हळू हळू डोळ्यांनाही त्याची जाणीव होते, "आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू जेव्हा  आपली माणसं दूर असल्याची जाणीव होते तेव्हा. "आयुष्यात माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण, माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही म्हणून चुका करा पण, कोणाचा विश्वास कधीच तोडू नका. "ज्यानं आयुष्यात प्रत्येक वेळी फक्त दुःख अनुभवलय  तोच नेहमी इतरांना असू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्याईतकी कोणालाच ठाऊक नसते. "धाडसाने जगण्याच्या या युगात जर तुम्ही मेणबत्ती म्हणून जगाल तर कोणीही फुंक मारेल टिकायच,जगायच,जिंकायचं तर मग आग म्हणून जगा जाळण्यासाठी किवा जळण्यासाठी नव्हे तर प्रगती समृद्धी साठी व समानता निर्माण करण्यासाठी. "मनुष्य कोट्यावधी मैलांवर असलेले तरे दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतो पण स्वतःच टीचभर हृदयाचा तळ दाखवणारी दुर्बिन अजून कोणी शोधून काढली तरी तिचा उपयोग करण्याचा धीर त्याला होणार नाही. "माणूस हा कितीही दुखी असो,रोगी असो,दरिद्री असो,दुर्दैवी असो,त्याच खर प्रेम हे फक्त  एकच गोष्टीवर असत ते म्हणजे-- जगण्यावर! Best Shayari sangrah https://www.shay...

Latest Posts

मराठी कविता मराठी स्टेटस